Latest Marathi News Live Updates : भारत-पाकिस्तान सीमेलगतच्या राज्यांत हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर
esakal May 11, 2025 12:45 PM
Seize Fire Live : सीमेलगतच्या राज्यांत हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर

पाकिस्तानने युद्धविरामाचे उल्लंघन केल्यानंतर भारताने चोख प्रत्युत्तर दिले, मात्र आज सकाळपासून सीमेलगतच्या जम्मू-काश्मीर, पंजाब आणि राजस्थानमध्ये परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. कुठेही ड्रोन हल्ला किंवा गोळीबाराची घटना समोर आलेली नाही.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.