नुकताच भारतीय लष्कराने शस्त्रसंधीचे उलंघन करणाऱ्या पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिले आहे
पाकिस्तान आणि पीओकेत कारवाई करत 9 दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले. ज्यात 100 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झाला
यानंतर आता देशवासिय भारतीय लष्कर आणि इतर सुरक्षा दलांविषयी माहिती जाणून घेत आहेत. ज्यात एक बीएसएफही आहे.
सीमा सुरक्षा दल म्हणजेच बीएसएफची स्थापना 1 डिसेंबर 1965 रोजी झाली आहे. जे सीमेवर संरक्षण देते
भारतीय सैन्य आणि बीएसएफमधील महत्वाचा एक फरक असून बीएसएफ केंद्रीय सशस्त्र पोलिस दल (सीएपीएफ) अंतर्गत येते. तर हे भारतीय सैन्य गृह मंत्रालयाच्या अखत्यारीत येते.
युद्धजन्य स्थितीच्या वेळीच सैन्य सीमेवर जाते. पण त्याआधी ताबा रेषेवर बीएसएफ तैनात असते. लष्कराच्या सैनिकांना बीएसएफ सैनिकांपेक्षा जास्त सुविधा मिळतात, यामध्ये कॅन्टीन, आर्मी स्कूल इत्यादी सेवांचा समावेश आहे.
भारतीय सैन्यात लेफ्टनंट, मेजर, कर्नल, ब्रिगेडियर, मेजर जनरल इत्यादी पदांचा समावेश आहे, तर बीएसएफमध्ये कॉन्स्टेबल, हेड कॉन्स्टेबल, एएसआय, डीएआय, आयजी इत्यादी पदांचा समावेश आहे.