Satara Police |सातारा पोलीस Ramraje Nimbalkar यांच्या घरी चौकशीसाठी दाखल Jaykumar Gore बदनामी प्रकरण
Marathi May 16, 2025 04:25 PM

Satara Police | सातारा पोलीस Ramraje Nimbalkar यांच्या घरी चौकशीसाठी दाखल, Jaykumar Gore यांची बदनामी आणि खंडणीचं प्रकरण

सातारा पोलीस चौकशीसाठी रामराजे निंबाळकरांच्या घरी  ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंची बदनामी आणि खंडणीचं प्रकरण   बोलावूनही रामराजे चौकशीस न आल्यानं पोलीसच दारात  वडूजचे पोलीस करणार रामराजेंची चौकशी   गोरेंवर आरोप करणाऱ्या महिलेशी रामराजेंचा संवाद  गोरेंवर आरोप करणाऱ्या महिलेस १ कोटींची खंडणी घेताना अटक  महिलेसह एकूण तीन जणांना आतापर्यंत अटक   वडूज पोलिसांचे चौकशीसाठी एकूण ११ जणांना समन्स  … दरम्यान रामराजेंच्या घराबाहेरुन आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी

आजच्या इतर महत्वाच्या घडामोडी-
कारागृहात संजय राऊतांनी लिहिलेलं पुस्तक एबीपी माझाच्या हाती, ‘नरकातला स्वर्ग’ पुस्तकात बाळासाहेबांनी अमित शाहांवर उपकार केल्याचा दावा
गोध्राकांडात मोदींना अटक करु नये अशी शरद पवारांनी भूमिका घेतली होती, नरकातला स्वर्ग पुस्तकात संजय राऊतांचा गौप्यस्फोट, अमित शाहांच्या जामीनासाठी प्रयत्न केल्याचा दावा
पुस्तकात लिहिलेलं १०० टक्के सत्य, आणखी काही गोष्टी लिहिल्या असत्या तर हाहाकार माजला असता, पण मी मर्यादा पाळल्या, नरकातला स्वर्ग पुस्तकातील दाव्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया
संजय राऊतांचं पुस्तक हे सिनेमाची स्क्रिप्ट वाटते, शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांचा टोला, गिरीश महाजन,  सुधीर मुनगंटीवारांकडूनही राऊतांच्या दाव्याची खिल्ली

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.