Solapur fire : कारखान्याला आग लागल्यानंतर जीव वाचवायले लपले अन् तिकडेच फसले; ८ जणांचा गुदमरून मृत्यू
Saam TV May 19, 2025 02:45 AM

सोलापुरातील अक्क्लकोटच्या एमआयडीसी रोडमधील सेंट्रल कारखान्यात रविवारी सकाळी भीषण आग लागल्याची घटना घडली. या दुर्दैवी घटनेत कारखान्यातील ८ जणांचा गुदमरून मृत्यू झाला आहे. कारखान्यातील ८ जणांच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबीयांवर दु:खांचा डोंगर कोसळला आहे. कामगारांच्या मृत्यूने सोलापुरात खळबळ उडाली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.