शिरूर : येथील बांधकाम व्यावसायिक राजेंद्र दत्तात्रेय देशमुख (वय ५७) यांचे अल्पशा आजाराने आज सकाळी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, भाऊ, तीन विवाहित बहिणी असा परिवार आहे. शहरातील सामाजिक व धार्मिक कार्यात त्यांचा सहभाग असे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिरूर शहर प्रमुख, माजी नगरसेवक संजय देशमुख हे त्यांचे बंधू होत.
05179