वट पौर्णिमा हा सण महिलांसाठी खुप खास आणि महत्वाचा असतो.
यंदा वट पौर्णिमा १० जून रोजी साजरा केला जाणार आहे.
तुम्ही उपवास करत असाल तर पुढील पदार्थ खाऊ शकता.
वट पौर्णिमेचा उपवासाला साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडा खावा.
उपवाला थकवा येत असेल तर राजगिऱ्याचे थालीपीठ, राजगिऱ्याचे लाडू किंवा चिक्की खावी.
वट पौर्णिमेचा उपवास करत असाल तर आहारात सुकामेवा काजू, बदाम, मनुका यांचा समावेश करावा.
उपवासा दरम्यान तुम्ही खजूर खाऊ शकता. ज्यामुळे तुम्हाला थकवा जाणवणार नाही.
तुम्ही उपवासाला दुधापासून बनवलेले पदार्थ किंवा फ्रुट सलाड खाऊ शकता.
उपवासा दरम्यान सफरचंद, डाळिंब, केळ, पेरू खाऊ शकता. यामुळे तुम्हाला थकवा येणार नाही.