Latest Marathi News Live Updates : उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्लीत पोहोचले, एनडीएच्या बैठकीला राहणार उपस्थित
esakal May 25, 2025 01:45 PM

AJit Pawar Live : उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्लीत पोहोचले, एनडीएच्या बैठकीला राहणार उपस्थित
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या एनडीएच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार आज सकाळी दिल्लीत पोहोचले.