कासवाचे आयुष्य किती आहे ते किती काळ जगते तुम्हाला माहीत आहे का?
कासवाचे आयुष्य किती आहे व त्याच्या दीर्घायुष्याचे रहस्य काय आहे जाणून घ्या.
कासवाचे आयुष्य त्याच्या प्रजातीवर अवलंबून असते.
कासवाचे सरासरी आयुर्मान 60 ते 150 वर्षे असते.
काही कासवांच्या प्रजाती 100 वर्षांपेक्षा जास्त काळ जगतात.
काही कासव 200 वर्षांपेक्षा जास्त काळ जगतात, असे एका अभ्यासात म्हटले आहे.
महाकाय कासव 100 वर्षांपेक्षा जास्त जगू शकते.
कासवांच्या प्रजाती नुसार त्यांचे आयुष्य किती असते जाणून घ्या
कासव: साधारणपणे 5 ते 50 वर्षे
महाकाय कासव: 80 ते 150 वर्षे.
समुद्री कासव: 60 ते 80 वर्षे