महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचं मोठं प्राबल्य आहे. त्याततही ९६ मराठी मराठ्यांना उच्चकुलीन समजलं जातं.
९६ कुळी मराठ्यांमध्ये काही पारंपारिक आणि विशिष्ट आडनावे आहेत. त्यावरुनच रोटी-बेटी व्यवहार केले जातात.
९६ कुळी मराठे हे प्रामुख्याने पाच आडवानांमध्ये विभागले गेलेले आहेत. त्यात यादव, जाधव, सोळंकी, सोळंके, चव्हाण, मोरे, भोसले यांचा समावेश होतो.
स्वतःला ९६ कुळी आणि स्वतःला क्षत्रीय माननणारी देशभरात ३ हजार ४८७ आडनावे सापडलेली आहेत.
यात अहिर, भाती, भोसले, चालुक्य, चव्हाण, चंदेला, गायकवाड, गुज्जर, कादंबास, काकतीय कलचुरी, चेदीवंशीय, मराठा मौर्य (मोरे), नाला निकुंब, निकम..
यासह पल्लव परिहार, पवार पाल्मर, राष्ट्रकुट शंखपाल, संकपाळ, सावेकर, सातवाहन सिंदिया, शिंदे, सिल्हारा सिसोदिया साळुंके, ठाकोरे, वाघेला, वात्कारा, यादव इत्यादी आडनावे सापडतात.
९६ कुळी मराठ्यांमध्ये लग्नसंबंध जुळवताना ९६ कुळी सोयरिक बघितली जाते. सायरिकीच्या बाहेर आजही लग्न होत नाहीत.
तसेच इतर मराठा समूदायांमध्येही कुळ बघितलं जातं. महाराष्ट्रात ३० ते ३५ टक्के मराठा समाज असल्याची माहिती आहे.