Karuna Sharma On Ranjit Kasle : रणजीत कासलेंचे तटकरे बाप-लेकांवर गंभीर आरोप, करुणा शर्मांचा कासलेंना पाठिंबा
राज्यातील सत्ताधारी मंत्री बद्दल अनेक खुलासे कासले करत आहेत
आज महाराष्ट्रात काय चाललंय
आन्यायाविरोधात जे उभे राहतायत त्यांच्यासोबत आज कुणी उभं राहत नाहीत
सीबीआय चौकशीची मागणी सतत केली जातेय
मृत्यू झालेल्या माणसांनाच न्याय़ देमार आहेत का
रणजीत कासलेंच्या पाठीशी कुणी नाहीए
मी रणजीत कासलेंना पाठिंबा देते
जी व्यक्ती खरं बोलते त्याला न्याय मिळालाच पाहिजे
– तीन महिन्यांपासून कासले राजकिय नेते यांचे खुलासे करत आहे
– ते सर्व नोकरीत असताना काय केल याचे खुलासा करत आहे
– महाराष्ट्र सरकार त्यांच्या आरोपांची चौकशी करण्याऐवजी त्यांना वारंवार जेलमध्ये पाठवत आहे
– आदित्य तटकरे आणि सुनिल तटकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहे
– मेलेल्या लोकांना तुम्ही न्याय देणार का
– रणजीत कासले यांनी तीन दिवसांपूर्वी दिल्लीत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला
– माझा त्यांना पुर्णपणे पाठींबा आहे
– त्याच्यावर जी कारवाई झाली ही योग्य नाही
– माझया गाडीत ही रिव्हालवर टाकली होती
– त्यावेळी त्या पोलिस अधिकारी यांना बाहेर आणलं होतं
– मिडीयाला बोलू नये यासाठी तो प्रयत्न होता