शिवराज्याभिषेकाच्या वेळी स्वराज्याच्या पट्टराणी कोण होत्या?
esakal June 06, 2025 11:45 AM
Chhatrapati Shavaji Maharaj शिवाजी महाराजांच्या पट्टराणी कोण होत्या?

हिंदवी स्वराज्याच्या सिंहासनावर विराजमान झालेल्या ‘त्या’ महाराणीची ओळख करून घेऊया.

Chhatrapati Shavaji Maharaj wife Soyarabai Bhosale सोयराबाई मोहिते – महाराजांच्या पट्टराणी!

सोयराबाई मोहिते – छत्रपती शिवाजी महाराजांच्या पट्टराणी! त्यांचा विवाह महाराजांशी इ.स. १६५० च्या सुमारास झाला होता.

Chhatrapati Shavaji Maharaj wife Soyarabai Bhosale मोहिते घराण्यातील तेजस्वी कन्या

सोयराबाई मोहिते या नामांकित मोहिते घराण्यातील होत्या. त्यांचे भाऊ स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते होते.

Shahaji Raje Bhosale भोसले-मोहिते घराण्यांचे जुने नाते

शहाजीराजेंपासून मोहिते आणि भोसले घराण्यांमध्ये नाते होते. संभाजी मोहिते यांच्या बहिणी तुकाबाई या शहाजीराजांच्या पत्नी होत्या.

Chhatrapati Shavaji Maharaj wife Soyarabai Bhosale राज्याभिषेकावेळी विशेष मान

३० मे १६७४ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावेळी, सोयराबाई यांना पट्टराणीचा मान देण्यात आला.

Chhatrapati Shavaji Maharaj समंत्रक विवाह विधी

त्याच दिवशी महाराजांचा समंत्रक विवाह विधी सोयराबाई यांच्याशी पुन्हा करण्यात आला. हा विवाह 'राज्यपत्नी' म्हणून त्यांची अधिकृत स्थापना दर्शवत होता.

Chhatrapati Shavaji Maharaj wife Soyarabai Bhosale संतती

सोयराबाई यांना एक मुलगी – दीपाबाई (१६६५ सुमारास) आणि एक पुत्र – राजाराम महाराज (२४ फेब्रुवारी १६७० रोजी) झाले.

Chhatrapati Shavaji Maharaj wife Soyarabai Bhosale सभासद बखरातील उल्लेख

“मोहित्यांची कन्या सोयराबाई गरोदर होती, तीस पुत्र जाहला” ही राजाराम महाराजांच्या जन्माची साक्ष देणारी ऐतिहासिक नोंद आहे.

Chhatrapati Shavaji Maharaj wife Soyarabai Bhosale पद आणि जबाबदारी

पट्टराणी म्हणून सोयराबाई यांना दरबारात मान होता. त्यांनी स्वराज्याच्या राजपरंपरेत महत्त्वाची भूमिका बजावली.

Chhatrapati Shivaji Maharaj Rajyabhishek शिवराज्याभिषेकाच्या वेळी सिंहासनाच्या डाव्या आणि उजव्या बाजूला कोण बसलं होतं?
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.