RTO action on vehicles : बेशिस्त वाहनचालक रडारच्या निशाण्यावर; आरटीओ आता हायटेक! मिनिटाला होणार 33 वाहनांवर कारवाई

RTO action on vehicles
बेशिस्त वाहनचालकांचा हिशोब सुरु!
पुण्यात दाखल झालं 'टॉप माउंटेड रडार' वाहन, कारवाई होणार थेट रस्त्यावरच!

RTO action on vehicles
छतावर ‘एआय’ रडार कॅमेरा!
हे वाहन 360 अंशात फिरून नियमभंग करणाऱ्यांची नोंद घेतं.

RTO action on vehicles
मिनिटाला 33 वाहनांवर कारवाई!
तासाभरात तब्बल 2,000 वाहनांवर 'ऑटोमॅटिक' कारवाई शक्य!

RTO action on vehicles
पावसात, धुक्यात, अंधारातही...
नवीन रडार तंत्रज्ञान कोणत्याही हवामानात कार्यक्षम!

RTO action on vehicles
वाहन कुठेही थांबवून कारवाई शक्य
ठराविक रस्त्यांवर नाही, तर शहरभर फिरून नियमबाह्य वाहनांवर लक्ष!

RTO action on vehicles
मानवी निरीक्षक नकोच!
पूर्वी 50-70 वाहनांवर कारवाई, आता हे वाहन करणार हजारोंवर नजर!

RTO action on vehicles
अपघात-प्रवण ठिकाणी तैनात
जिथे नियमभंग जास्त तिथे हे वाहन जाईल — RTO अधिकाऱ्यांची माहिती.

RTO action on vehicles
मोबाईल रडार युनिट!
'स्पीड गन’सारखं मर्यादित नाही; हे वाहन कुठेही नेता येतं वाहतूक सुधारण्यासाठी RTOचं मोठं पाऊल आहे. नियम मोडल्यास कारवाई अटळ!

Next : 135 वर्षांचं महाराजा हरीसिंहांचे स्वप्न साकार, 45 हजार कोटींचा खर्च: अखेर काश्मीरमध्ये धावली ट्रेन!