लहान मुलांना गरम पाणी व वाफ दिल्याने सर्दी-खोकल्यापासून संरक्षण मिळते.
भिजल्यानंतर लगेच कोरडे व स्वच्छ कपडे घालणे गरजेचे आहे.
प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मुलांना सुपाचं व पौष्टिक अन्न द्या.
मच्छरदाणी, क्रीम व नैसर्गिक उपायांनी डासांपासून वाचवा.
हात-पाय स्वच्छ धुणे आणि पाण्याचा स्वच्छ वापर करणे आवश्यक.
मुलांना साचलेल्या पाण्यात खेळू देऊ नका; त्वचारोग व संसर्ग होऊ शकतो.
सर्दी, ताप, उलट्या सुरू झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.
हळद-दूध, तुळस अर्क, मध यांसारखे घरगुती उपाय उपयुक्त ठरतात.