9 June Gold Rate : सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण; चांदी मात्र लाखाच्या पुढेच, जाणून घ्या आजचे भाव

Gold Rate Today : सोमवार ९ जून रोजी सोने स्वस्त झाले आहे. सोन्यात आज १६०० रुपयांपेक्षा जास्त घसरण झाली आहे. दिल्ली, मुंबई, राजस्थानसारख्या मोठ्या शहरांमध्ये १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत ९७,९०० रुपये आहे आणि २२ कॅरेट सोन्याचा दर ८९,७०० रुपयांच्या वर व्यवहार करत आहे. सोमवार ९ जून २०२५ रोजी देशातील मोठ्या शहरांमध्ये सोन्या-चांदीची किंमत काय होती ते येथे जाणून घ्या.
देशातील मोठ्या शहरांमध्ये सोन्याचा दर - ९ जून २०२५
सोमवार ९ जून रोजी सोन्याच्या किंमतीत घसरण झाली. दिल्लीत २२ कॅरेट सोने ८९,९४० रुपये आणि २४ कॅरेट सोने ९८,११० रुपये प्रति १० ग्रॅम होते. गेल्या आठवड्याच्या तुलनेत आज सोने १६३० रुपयांनी स्वस्त झाले आहे. मुंबईतही २२ कॅरेट सोने ८९,७९० रुपये आणि २४ कॅरेट सोने ९७,९६० रुपये प्रति १० ग्रॅम दराने विकले जात आहे. पटना, लखनौ, जयपूर सारख्या शहरांमध्येही सोन्याचे दर याच्या आसपासच आहेत.
चांदीचा आजचा दर - ९ जून २०२५
चांदीचा दर १,०६,९०० रुपये प्रति किलो आहे. आज चांदीचा दर २०० रुपयांपर्यंत घसरला आहे.
जाणून घेऊया राज्यातील शहरांमधील सोने-चांदीचे भाव ()
शहराचे नाव |
आजचा २२ कॅरेट सोन्याचा भाव (प्रति १० ग्रॅम) |
कालचा २२ सोन्याचा भाव (प्रति १० ग्रॅम) |
मुंबई |
८९,७९० रुपये
|
९०,००० रुपये |
पुणे |
८९,७९० रुपये
|
८९,००० रुपये |
नागपूर |
८९,७९० रुपये
|
८९,००० रुपये
|
कोल्हापूर |
८९,७९० रुपये
|
८९,००० रुपये
|
जळगाव |
८९,७९० रुपये
|
८८,००० रुपये |
ठाणे |
८९,७९० रुपये
|
८९,००० रुपये
|
शहराचे नाव |
आजचा २४ कॅरेट सोन्याचा भाव (प्रति १० ग्रॅम) |
कालचा २४ सोन्याचा भाव (प्रति १० ग्रॅम) |
मुंबई |
९६,४९० रुपये |
९७,७७० रुपये |
पुणे |
९६,४९० रुपये
|
९७,७७० रुपये |
नागपूर |
९६,४९० रुपये
|
९७,७७० रुपये |
कोल्हापूर |
९६,४९० रुपये
|
९७,७७० रुपये |
जळगाव |
९६,४९० रुपये
|
९७,७७० रुपये |
ठाणे |
९६,४९० रुपये
|
९७,७७० रुपये |
आजचा चांदीचा भाव (Silver Rate Today)
शहराचे नाव |
आजचा चांदीचा भाव (प्रतिकिलो) |
कालचा चांदीचा भाव (प्रतिकिलो) |
मुंबई |
१००,५७० रुपये |
१००,४३० रुपये
|
पुणे |
१००,५७० रुपये |
१००,४३० रुपये
|
नागपूर |
१००,५७० रुपये |
१००,४३० रुपये
|
कोल्हापूर |
१००,५७० रुपये |
१००,४३० रुपये
|
जळगाव |
१००,५७० रुपये |
१००,४३० रुपये
|
ठाणे |
१००,५७० रुपये |
१००,४३० रुपये
|
सोन्याचा दर कसा ठरवला जातो?
भारतातील सोन्याचे दर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील चढउतार, रुपयाचे मूल्य आणि सरकारने लादलेले कर यासारख्या अनेक कारणांमुळे निश्चित केले जातात. आपल्या देशात सोने ही केवळ गुंतवणूक नाही तर परंपरा आणि सणांशी देखील जोडलेले आहे. विशेषतः लग्न आणि सणांच्या काळात त्याची मागणी अचानक वाढते, ज्यामुळे किमती देखील वाढतात.