टाकीवाडा- उसगाव येथे प्रदीप पाल यांच्या घराच्या मागच्या बाजूला असलेली दरड कोसळली. सुदैवाने घरातील सर्वजण सुखरूप. मात्र, परिसरात अजून दरड कोसळण्याचा धोका कायम.
Goa Monsoon 2025: गोव्यात पाच दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट, मुसळधार पावसाचा अंदाजगोवा हवामान खात्याच्या वेधशाळेने राज्यात पाच दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या काळात राज्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. दरम्यान, नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.