मुलुंडमध्ये वृक्षारोपण
esakal June 15, 2025 10:45 PM

मुलुंडमध्ये वृक्षारोपण
मुलुंड, ता. १५ (बातमीदार) ः मुलुंड टी विभागअंतर्गत उद्यान विभागातर्फे आणि भाजप मुलुंडतर्फे वृक्षारोपण अभियान शुक्रवारी (ता. १३) कै. बारकू पाटील उद्यान, मुलुंड (पश्चिम) येथे राबविण्यात आले. प्रभाग क्रमांक १०४चे माजी नगरसेवक प्रकाश गंगाधरे, के. राजकुमार नाडार, जिगर चंदे, प्रकाश मोटे, मुलुंड विधानसभा अध्यक्ष पूजा सीनारी, वॉर्ड क्र. १०४ अध्यक्ष अभिजित साबळे, प्रशांत सिनारी, प्रकाश जाधव, सानिका चव्हाण, सुनील टोपले, अभिजित ढोमसे, अशोक सावंत, अशोक ठक्कर, परेश सोमय्या, दिनेश जयस्वाल, जयश्री बेलेगार, दिलीप चौधरी आदींची उपस्थिती होती.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.