Horoscope 17 June 2025: 'या' राशीच्या लोकांना प्रियजनांचा सहवास लाभेल
esakal June 17, 2025 03:45 PM
मेष :

महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. प्रियजनांचा सहवास लाभेल.

वृषभ :

तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.

मिथुन :

काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.

कर्क :

खर्चाचे प्रमाण वाढेल. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

सिंह :

जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. आपल्या मतांविषयी आग‘़ही रहाल.

कन्या :

हितशत्रुंवर मात कराल. कोणालाही जामीन राहू नका.

कन्या तुळ :

मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल.

तुळ वृश्चिक :

प्रॉपर्टी व गुंतवणुकीचे प्रस्ताव समोर येतील. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.

वृश्चिक धनु :

जिद्दीने कार्यरत रहाल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.

मकर :

जुनी येणी वसूल होतील. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.

कुंभ :

तुमचा इतरांवर प्रभाव राहील. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.

मीन :

काहींना आरोग्याच्या तक‘ारी जाणवतील. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.