Maharashtra Politics: पंढरपुरात स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ, पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थिती
Sarkarnama June 22, 2025 09:45 PM
Pandharpur News: पंढरपूर शहरातील 42 ठिकाणी स्वच्छता

आषाढीवारीनिमित्त पंढरपुरात आज स्वच्छता अभियान राबवण्यात आले. पालकमंत्री जयकुमार गोरे आणि जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या उपस्थितीत स्वच्छता मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. चंद्रभागा वाळवंट, भक्ती सागर, वाखरी पालखी तळ,दर्शनबारी, प्रदक्षिणा मार्ग, विठ्ठल मंदिर परिसर यासह पंढरपूर शहरातील 42 ठिकाणी स्वच्छता करण्यात आली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.