इराण आणि इस्रायलमध्ये भीषण युद्ध सुरू आहे, शनिवारी मध्यरात्री अमेरिकेकडून इराणच्या तीन अणू केंद्रांवर हल्ला करण्यात आला होता, त्यानंतर आता पुन्हा एकदा इराणच्या फोर्डो आणू तळावर मोठा हल्ला करण्यात आला आहे. यावेळी अमेरिकेनं नाही तर इस्रायलकडून इराणच्या अणू तळाला लक्ष्य करण्यात आलं आहे.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.