Ashadhi Ekadashi Special Recipe उपवासाची साबुदाणा इडली
Webdunia Marathi June 24, 2025 02:45 PM

साहित्य-

साबुदाणा - १०० ग्रॅम

बेकिंग सोडा चिमूटभर

शेंगदाणा तेल

दही - अर्धा कप

मीठ चवीनुसार

ALSO READ: Potato Sabudana Chilla एकादशी व्रत स्पेशल रेसिपी साबुदाण्याचे धिरडे

कृती-

सर्वात आधी साबुदाणा रात्रभर भिजवा. आता साबुदाण्यात दही मिसळा आणि भिजत ठेवा. यानंतर सकाळी साबुदाणा दह्यासोबत बारीक करा. आवश्यकतेनुसार पाणी घाला आणि बेकिंग सोडा घाला. त्यात बेकिंग सोडा आणि मीठ मिसळा. यानंतर इडली बनवण्याच्या स्टँडमध्ये उपवासाचे तेल लावून मिश्रण भरा. व वाफ घ्या. तयार उपवासाची इडली प्लेट मध्ये काढा व खोबरे चटणीसोबत सर्व्ह करा.

अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

ALSO READ: Fasting Recipe कुरकुरीत बटाटा चिवडा

Edited By- Dhanashri Naik

ALSO READ: Mango Rasmalai Recipe एकादशी निमित्त बनवा आंब्याची रसमलई

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.