शासकीय कामे मार्गी लागतील. जिद्दीने कार्यरत रहाल.
कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.
उत्साह व उमेद वाढेल. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.
कोणालाही जामीन राहू नका. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.
मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.
सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.
एखादी भाग्यकारक घटना घडेल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.
काहींना आरोग्याच्या तक‘ारी जाणवतील. शासकीय कामे शक्यतो पुढे ढकलावीत.
आपल्या मतांविषयी आग‘ही रहाल. मनोबल उत्तम राहील.
कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.
काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही.
तुमचा इतरांवर प्रभाव राहील. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.