कणकवली ःसक्षिप्त
esakal June 26, 2025 01:45 AM

रावराणे मित्र मंडळातर्फे
विद्यार्थ्यांना वह्या वाटप
फोंडाघाट ः पालकमंत्री नीतेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मनोज रावराणे मित्रमंडळातर्फे मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले. फोंडाघाट विभागातील भाजप कार्यकर्त्यांनी हा उपक्रम राबविला. यावेळी दोन हजार वह्या फोंडाघाट परिसरातील सर्व शाळांच्या विद्यार्थ्यांना वाटण्यात आल्या. यावेळी मनोज रावराणे यांच्यासह परिसरातील भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.