राज-उद्धव ठाकरे यांचे दुर्मिळ फोटो : बंधूभावाचं प्रेम जपणारे क्षण एकदा पाहाचं!
Sarkarnama July 05, 2025 11:45 PM
Raj Thackeray and Uddhav Thackeray rare photos राज-उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र!

हिंदी सक्तीविरोधात आज मराठी अस्मितेसाठी वरळीमध्ये मराठीचा बुलंद आवाज ऐतिहासिक सभा पार पडली. या कार्यक्रमाच्या निमित्ताने पाहा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे कधीही न पाहिलेले खास फोटो!

Raj Thackeray and Uddhav Thackeray rare photos दुर्मिळ फोटो

राज-उद्धव ठाकरे यांच्या दुर्मिळ फोटोच्या माध्यमातून पाहा बंधूभावाचं प्रेम जपणारे काही खास क्षण.

Raj Thackeray and Uddhav Thackeray rare photos पार्श्वभूमी

राज्यात मराठी आणि हिंदी भाषेच्या वादाने वातावरण तापलं आहे. मराठीवर अन्याय नको म्हणून जनतेत रोष वाढत आहे.

Raj Thackeray and Uddhav Thackeray rare photos युतीची घोषणा

या कार्यक्रमात उद्धव ठाकरे म्हणाले, "एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी; आमच्यातील अंतरपाट अणाजीपंतांनी दूर केला" असं म्हणतं उद्धव ठाकरेंकडून युतीची घोषणा केली आहे.

Raj Thackeray and Uddhav Thackeray rare photos राज-उद्धव एकत्र!

या निमित्ताने राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अनेक वर्षांनी एकत्र मंचावर मराठीसाठी एकत्र आले आहेत.

Raj Thackeray and Uddhav Thackeray rare photos वरळीतील जनसागर

वरळीतील सभेला हजारो नागरिकांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळाल. "मराठीचं अपमान खपवून घेतला जाणार नाही" असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

Raj Thackeray and Uddhav Thackeray rare photos राजकारणाची नवीन नांदी

या भेटीमुळे महाराष्ट्रातील राजकारणात एका नवीन अध्यायाची सुरुवात होत आहे हे नक्की!

Next : मराठी शिकायला नकार, राज ठाकरेंना चॅलेंज; कोण आहे सुशील केडिया? येथे क्लिक करा
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.