Rudali Tradition : फडणवीसांनी टीका केली पण 'रुदाली रडणं' म्हणजे काय? विचित्र पण गाजलेली परंपरा
Sarkarnama July 06, 2025 07:45 AM
Raj Thackeray and Uddhav Thackeray वरळीत विजय मेळावा

आज वरळीमध्ये मराठी भाषा विजय मेळाव्याचं आयोजन करण्यात आले होते. यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची उपस्थिती होती.

Raj Thackeray and Uddhav Thackeray ठाकरे यांचा फडणवीस-शिंदेंवर हल्लाबोल

उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली.

Devendra Fadnavis फडणवीसांचं प्रत्युत्तर

उद्धव ठाकरेंच्या भाषणावर देवेंद्र फडणवीस यांनी दिलं प्रत्युत्तर.

rudali pratha 'रुदाली'ची उपमा

फडणवीस म्हणाले, “उद्धव ठाकरेंचं भाषण म्हणजे ‘रुदाली’रडणं आहे.”

rudali pratha नेमकं काय असते 'रुदाली'?

रुदाली म्हणजे पैसे घेऊन रडणाऱ्या महिला होयं. मृत्यूच्या प्रसंगी रडण्यासाठी स्त्रियांना पैसे देऊन बोलावले जाते.

rudali pratha रुदाली प्रथेचा इतिहास

ही प्रथा सुमारे 200 वर्ष जुनी असून राजस्थानमध्ये सुरू आहे.

rudali pratha

rudali pratha का पडली रुदाली प्रथा?

पूर्वी रडणं कमजोरी समजलं जायचं; त्यामुळे शोक व्यक्त करण्यासाठी रुदाली महिलांना बोलावलं जायचं.

rudali pratha आजही सुरू असलेली परंपरा

राजस्थान व आजूबाजूच्या भागांमध्ये ही प्रथा काही ठिकाणी आजही सुरू आहे.

Next : ठाकरे बंधुची ऐतिहासिक सभा! गर्दीचा उच्चांक मोडणाऱ्या निवडक क्षणचित्रांचे फोटो पाहा  येथे क्लिक करा
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.