जगातील 5 खतरनाक देश, भारतीयांचा मागमूसही नाही, एक नाव ऐकून तर… तुमचंही रक्त उसळेल
GH News July 07, 2025 07:06 PM

जगभरात छोट्यात छोटा देश असो की महाकाय , प्रत्येक देशात तुम्हाला भारतीयांची चांगली संख्या आढळेल. याचा पुरावा तुम्हाला परदेशात होणाऱ्या भारताच्या क्रिकेट सामन्यांमध्ये दिसेल. प्रत्येक परदेशी स्टेडियममध्ये तुम्हाला भारताची जर्सी घातलेले लोक दिसतील. पण जगातील एकूण 195 देशांपैकी काही देश असेही आहेत, जिथे एकही भारतीय राहत नाही (Countries where no Indian lives) हे तुम्हाला माहिती आहे का ? आज आपण अशा 5 देशांबद्दल जाणून घेणार आहोत, आहोत जिथे भारतीयांची संख्या शून्य आहे.

या देशांमध्ये एकही भारतीय नाही, त्यामधील एका देशाचं नाव ऐकून तर तुमचंही रक्त उसळेल

कोणते आहेत ते देश ?

5. पाकिस्तान

भारताची फाळणी झाल्यानंतरच पाकिस्तानची निर्मिती झाली, परंतु फाळणीपासूनच दोन्ही देशांमधील शत्रुत्व कायम आहे. दोन्ही देशांमधील सततच्या तणावामुळे आणि राजकीय आणि आर्थिक परिस्थितीमुळे पाकिस्तानात एकही भारतीय राहत नाही. खरं तर, पाकिस्तान हे असं नाव आहे की ते ऐकताच प्रत्येक भारतीय नागरिकाला (Countries where no Indian live) तिथून पळून जाण्याचा विचार येतो.

4. व्हॅटिकन सिटी

युरोपमध्ये स्थित व्हॅटिकन सिटी हा पृथ्वीवरील सर्वात लहान स्वतंत्र देश मानला जातो. तो इटलीच्या रोममध्ये असून आहे आणि त्याचे एकूण क्षेत्रफळ फक्त 108.7 एकर आहे. या देशातील बहुतेक लोक रोमन कॅथोलिक धर्माचे पालन करतात आणि या पंथाचे सर्वात मोठे धार्मिक नेते पोप देखील येथे राहतात. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे संपूर्ण युरोपमध्ये अनेक भारतीय नागरिक आहेत परंतु या देशात (Countries where no Indian live) एकही भारतीय नागरिक राहत नाही.

3. सॅन मारिनो

हा देश देखील युरोपमध्ये आहे आणि त्याचे क्षेत्रफळ देखील फक्त 61 किमी आहे. सॅन मारिनो हा जगातील पाचवा सर्वात लहान देश आहे. तसेच, त्याची एकूण लोकसंख्या फक्त 33, 660 आहे. पण अतिशय कमी लोकसंख्या असलेल्या या देशात तुम्हाला एकही भारतीय नागरिक सापडणार नाही (Countries where no Indian live). मात्र, येथे तुम्हाला भारतीय पर्यटक सापडू शकतील.

2. बुल्गारिया

हा देश आग्नेय युरोपमध्ये स्थित आहे आणि त्याची राजधानी सोफिया आहे. देशाचे एकूण क्षेत्रफळ 110.993.6 किमी आहे आणि त्याची लोकसंख्या 79,32,984 आहे. देशातील बहुतेक लोक ख्रिश्चन धर्माचे पालन करतात. पण इथेही, पर्यटक आणि राजदूतांव्यतिरिक्त, तुम्हाला कोणताही भारतीय नागरिक (Countries where no Indian live) सापडणार नाही.

1. तुवालू

तुवालू देश हा हवाई आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान पॅसिफिक महासागरात स्थित आहे. त्याची लोकसंख्या फक्त 12,373 आहे, ज्यामुळे तो जगातील तिसरा सर्वात कमी लोकसंख्या असलेला देश बनतो. या देशात फक्त ८ किमीचा रस्ता आहे. हा देश 1978 साली स्वतंत्र झाला असला तरी (Countries where no Indian live) आजपर्यंत कोणताही भारतीय येथे स्थायिक झालेला नाही.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.