MPSC Update : एमपीएससीची ई केवायसी कशी कराल? प्रक्रिया सुरु
Sarkarnama July 28, 2025 02:45 AM
MPSC E- KYC 2025 'ई-केवायसी'

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) स्पर्धा परीक्षेतील अर्ज प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी महत्त्वाची ठरणारी 'ई-केवायसी' प्रक्रिया अखेर सुरू केली आहे.

MPSC Success Story प्रक्रिया सुरू

आयोगाने यासंदर्भातील सुधारित परिपत्रक प्रसिद्ध करत 25 जुलै 2025 पासून ही प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती दिली आहे.

MPSC E- KYC 2025 ओळख पडताळणी अनिवार्य

त्यामुळे आता कोणत्याही भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने आपली ओळख पडताळणी पूर्ण करणे अनिवार्य असणार आहे. अन्यथा, उमेदवाराचा अर्ज स्वीकारला जाणार नाही.

MPSC E- KYC 2025 संकेतस्थळाला भेट

त्यासाठी आयोगाच्या संकेतस्थळाला भेट द्या.

MPSC E- KYC 2025 रजिस्ट्रेशन

वन टाइम रजिस्ट्रेशन (ओटीआर) पूर्ण करा.

MPSC E- KYC 2025 ई-केवायसी

प्रोफाइलमध्ये किंवा अर्ज करण्याच्या टप्प्यावर ई-केवायसी पर्यायावर क्लिक करा.

MPSC E- KYC 2025 आवश्यक ओळखपत्रांची माहिती

आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक आणि इतर आवश्यक ओळखपत्रांची माहिती भरा.

MPSC E- KYC 2025 मोबाईल नंबर

मोबाईल नंबरची पडताळणी करा.

MPSC E- KYC 2025 ऑनलाइन किंवा ऑफलाइन

दिलेल्या सूचनांनुसार ऑनलाइन किंवा ऑफलाइन पर्याय निवडून ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करा.

Eknath Khadse Son-in-Law Pranjal Khewalkar Arrest Next : रेव्ह पार्टी प्रकरणी अटकेत असलेले खडसेंचे जावई नेमके कोण? याआधी अंजली दमानियांनी केले होते गंभीर आरोप येथे क्लिक करा
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.