श्रावणी सोमवारचे व्रत 'असे' करावे
esakal July 29, 2025 02:45 AM
श्रावण महिना

धार्मिक मान्यतेनुसार श्रावण महिन्यातील सोमवारला खास महत्व असते.

शिवाचे नामस्मरण

श्रावणातील सोमवारी शिवाचे नामस्मरण करावे.

व्रत कसे कराव

श्रावणी सोमवारी व्रत कसे करावे हे जाणून घेऊया.

लवकर उठावे

या दिवशी सकाळीच लवकर उठावे.

आंघोळ करावी

या दिवशी सकाळीच आंघोळ करावी.

महादेवाची पूजा करावी

श्रावणी सोमवारी महादेवाची मनोभावे पूजा करावी.

बेल, फुल अर्पण

श्रावणी सोमवारी शिवलिंगावर बेल, फुले अर्पण करावे.

Bel Leaves Benefits ओम नम: शिवाय जप

श्रावणी सोमवारी ओम नम: शिवाय मंत्राचा जप करावा.

कथा वाचावी

श्रावणी सोमवारची कथा वाचावी.

शिवामुठ अर्पण करावी

श्रावणी सोमवारी शिवामूठ अर्पण करावी.

Shravan Somwar 2025 श्रावणी सोमवारी 'या' चुका करु नका आणखी वाचा
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.