LIVE: महाराष्ट्र सरकारकडून अनेक बहिणींना आनंदाची बातमी
Webdunia Marathi August 02, 2025 01:45 PM

Maharashtra Marathi Breaking News Live Today: रक्षाबंधनाच्या दिवशी महाराष्ट्र सरकारकडून अनेक बहिणींना आनंदाची बातमी मिळाली आहे. लाडकी बहिण योजनेचा हप्ता ८ ऑगस्ट रोजी महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तर बघू आज दिवसभरात काय घडतं ते
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.