Horoscope 9 August: रक्षाबंधनच्या दिवशी 'या' राशीच्या लोकांना नातेवाईकांचे सहकार्य लाभेल
esakal August 09, 2025 12:45 PM
मेष :

काहींना कामानिमित्त प्रवास होतील. रखडलेली कामे मार्गी लावू शकाल.

वृषभ :

गुरूकृपा लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.

मिथुन :

खर्चाचे प्रमाण वाढेल. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

कर्क :

तुमचा इतरांवर प्रभाव राहील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

सिंह :

कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. मनोबल कमी राहील.

कन्या :

आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.

तुळ :

शासकीय कामे मार्गी लागतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

वृश्चिक :

नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.

धनु :

काहींना अचानक धनलाभाची शक्यता. जुनी येणी वसूल होतील.

मकर :

आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

कुंभ :

महत्त्वाचे आर्थिक निर्णय पुढे ढकलावेत. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.

मीन :

मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. उत्साह व उमेद वाढेल.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.