आजचे पंचांग आणि दिनविशेष - 17 ऑगस्ट 2025
esakal August 17, 2025 03:45 PM

पंचांग -

रविवार : श्रावण कृष्ण ९, चंद्रनक्षत्र रोहिणी, चंद्रराशी वृषभ, सूर्योदय ६.०५ सूर्यास्त ६.५६, चंद्रोदय रात्री १२.४५, चंद्रास्त दुपारी २.०२, आदित्य पूजन, भारतीय सौर श्रावण २६ शके १९४७.

दिनविशेष -

  • १९९८ - प्रसिद्ध संगीतज्ञ एन. पी. शेषाद्री यांना ‘ऑल इंडिया नॅशनल युनिटी कॉन्फरन्स’तर्फे ‘राष्ट्रीय एकता पुरस्कार’ जाहीर.

  • २००४ - भारताचा नेमबाज राजवर्धनसिंह राठोडने अथेन्समध्ये झालेल्या ऑलिंपिकमध्ये देशाला पहिले वैयक्तिक रौप्यपदक मिळवून दिले.

  • २०१५ - भारताचा गोल्फपटू अनिर्बन लाहिरी याने व्यावसायिक मालिकेतील प्रमुख स्पर्धेत भारतातर्फे सर्वोत्तम कामगिरी केली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.