दैनंदिन कामे मार्गी लागतील. कला क्षेत्रात सुसंधी लाभेल.
आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. व्यवसायात वाढ होईल.
आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.
काहींचा आध्यात्माकडे कल राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल.
महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. नवीन हितसंबंध निर्माण होतील.
सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. प्रवास सुखकर होतील.
एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.
दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.
भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.
हितशत्रुंचा त्रास संभवतो. काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल.
संततीचे प्रश्न मार्गी लागतील. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.
राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.