या 5 खाद्यपदार्थांमुळे वाढतो किडनी फेल्युअरचा धोका!
esakal August 26, 2025 08:45 PM
These Foods Can Damage Your Kidneys धोका

आजच टाळा आणि ठेवा किडनी फिट!

These Foods Can Damage Your Kidneys साखरेचे पेये

सोडा व इतर साखरयुक्त पेयांमध्ये पोषक तत्वे नसतात, फक्त कॅलरीज वाढतात.
वजन वाढ, दात किडणे, किडनीचे आजार!

These Foods Can Damage Your Kidneys प्रक्रिया केलेले मांस (Processed Meat)

हॅम, सॉसेज, बोलोग्ना यामध्ये जास्त मीठ व नायट्रेट्स असतात.
किडनीवर ताण, दीर्घकालीन नुकसान.

These Foods Can Damage Your Kidneys लोणी (Butter)

संतृप्त चरबी, कोलेस्टेरॉल आणि कॅलरीज भरपूर.
हृदयासोबत किडनीलाही हानीकारक.

These Foods Can Damage Your Kidneys मेयोनेझ (Mayonnaise)

एका चमच्यात १००+ कॅलरीज आणि जास्त चरबी. मीठ, साखर व अॅडिटिव्ह्जमुळे मूत्रपिंडाला धोका!

These Foods Can Damage Your Kidneys प्री-पॅकेज्ड अन्नपदार्थ

गोठवलेले पिझ्झा, रेडी-टू-ईट पदार्थात जास्त मीठ व चरबी. मधुमेह व किडनीचे आजार वाढू शकतात.

These Foods Can Damage Your Kidneys निरोगी पर्याय निवडा!

ताजे अन्न खा
भरपूर पाणी प्या
प्रक्रिया केलेल्या पदार्थांपासून दूर रहा. तुमची किडनी फिट ठेवणे तुमच्या हातात आहे!

Dry Fruits to Improve Liver Health यकृतासाठी रामबाण! रोज खा हे ड्रायफ्रुट्स आणि ठेवा लिव्हर फिट येथे क्लिक करा
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.