'सकाळ' 'एनआई' चित्रकला स्पर्धेतील केंद्रस्तरीय विजेते जाहीर
esakal September 02, 2025 05:45 PM

पुणे, ता. १ : ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे महाराष्ट्र व गोवा राज्यांतील शालेय विद्यार्थ्यांसाठी २ फेब्रुवारी रोजी घेण्यात आलेल्या
राज्यव्यापी ‘सकाळ एनआई’ चित्रकला स्पर्धेतील पुणे जिल्हा परिसरातील केंद्रपातळीच्या विजेत्यांची नावे जाहीर करत आहोत.
या स्पर्धेत लाखो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेसाठी राज्यभरातून शालेय विद्यार्थी, विशेष विद्यार्थी आणि पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. ही स्पर्धा प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन युवक-युवतींसाठी, तसेच पालकांसाठी व ज्येष्ठ नागरिकांसाठी देखील खुली होती. यातील शालेय विद्यार्थ्यांची स्पर्धा (इयत्ता पहिली ते दहावी) निवडलेल्या स्पर्धा केंद्रावर प्रत्यक्ष (ऑफलाइन) झाली. तसेच, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची, पालक आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ही स्पर्धा ऑनलाइन पद्धतीने झाली. ऑनलाइन सहभागी स्पर्धकांनी चित्रकलेच्या संकेतस्थळावर चित्रे अपलोड केली होती. यातील ऑफलाईन स्पर्धेतील राज्यपातळी विजेत्यांची व ऑनलाइन स्पर्धेतील विजेत्यांची नावे, टप्प्याटप्प्याने आवृत्तीवार प्रसिद्ध केली आहेत. उर्वरित पुणे जिल्हा परिसरातील केंद्रपातळीच्या विजेत्यांची नावे, खालीलप्रमाणे जाहीर करीत आहोत. या विजेत्यांच्या बक्षिस वाटपाबाबत लवकरच कळविले जाईल.

अ गट- आदर्श अशोक ढमे (विद्या प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम स्कूल, सुपे, ता. बारामती), स्वरा विशाल पिसाळ (दत्तकला इंटरनॅशनल स्कूल, स्वामी चिंचोली, ता. दौंड, इयत्ता दुसरी, तुकडी अ), शिवम किरण महामुनी (निर्मला हरिभाऊ देशपांडे प्राथमिक शाळा, ता. बारामती, इयत्ता दुसरी), साईशा सागर कोकरे (विद्या प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम स्कूल इंदापूर, इयत्ता दुसरी, श्रीजा अमोल शिंदे (श्री अनंतराव कुलकर्णी इंग्लिश मीडियम स्कूल नारायणगाव, ता. जुन्नर), स्वरा संतोष साळुंखे (ज्ञानराज इंग्लिश मीडियम स्कूल, आळे, ता. जुन्नर, इयत्ता दुसरी), मानसी रजनीकांत ताजवे (प्राथमिक विद्या मंदिर, बारव, ता. जुन्नर), स्वरा राजेंद्र बहिरट (मनोरमा मेमोरिअल स्कूल, सादलगाव, ता. शिरूर, इयत्ता दुसरी, तुकडी अ), आरोही तुकाराम सोनवणे (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पिंपरखेड, ता. शिरूर, इयत्ता दुसरी), अर्णव सचिन डोंबे (जि. प. प्राथमिक शाळा, कानगाव, ता. दौंड, इयत्ता पहिली, तुकडी अ), वैशाली रेड्डी (गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल, लोणावळा, इयत्ता दुसरी, तुकडी अ), संस्कार राजेंद्र पोले (पी.आय.व्ही. मिशन स्कूल, वेळू, ता. भोर), भूषण सचिन जनीरे (गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल, लोणावळा, इयत्ता दुसरी, तुकडी अ), स्वरा संदीप तापकिरे (गुरुकुल हायस्कूल, मराठी माध्यम, लोणावळा). शांभवी शशिकांत पवार (जि. प. शाळा, कांबळेश्वर, ता. बारामती, इयत्ता दुसरी), प्रिशा साहू (विद्या प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम स्कूल, बारामती, इयत्ता दुसरी, तुकडी ब), राज्वी ज्ञानेश्वर होळकर (सोमेश्वर पब्लिक स्कूल, सोमेश्वरनगर, ता. बारामती), जिजाई प्रदीप नवले (शारदाबाई पवार विद्या मंदिर, शारदानगर, ता. बारामती, इयत्ता पहिली, तुकडी अ), कैवल्य रविराज देशमुख (जि. प. प्राथमिक शाळा, कांबळेश्वर, ता. बारामती, इयत्ता तिसरी), सानिका पोपट पोखरकर (जि. प. प्राथमिक शाळा, दाभाडेमळा, पिंपरखेड, ता. शिरूर, इयत्ता पहिली). अनन्या कैलास दाभाडे (जि. प. प्राथमिक शाळा, पिंपरखेड, दाभाडे मळा, ता. शिरूर, इयत्ता दुसरी), अद्विका अशोक पालवे (महागणपती ग्लोबल स्कूल, रांजणगाव गणपती, ता. शिरूर, इयत्ता पहिली), अंश राजेंद्र आंधळे (जि. प. प्रा. शाळा, पारगावतर्फे, आळे, ता. जुन्नर), शौर्या नागेश कोरे (जिजामाता प्राथमिक विद्यालय, सराटी, ता. इंदापूर, इयत्ता पहिली, तुकडी ब), ईश्वरी महेश गायकवाड (जिजामाता प्राथमिक विद्यालय, सराटी, ता. इंदापूर), शौर्या विराज मोरे (विद्या प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम स्कूल, इंदापूर, इयत्ता दुसरी, तुकडी ब), श्रावणी अमोल शिंदे (जिजामाता प्राथमिक विद्यालय, सराटी, ता. इंदापूर, इयत्ता दुसरी, तुकडी ब), श्रवण संतोष इंगुळे (श्री नारायणदास रामदास इंग्लिश मीडियम स्कूल, इंदापूर, इयत्ता दुसरी, तुकडी ब), रणवीर ब्रम्हदेव देशमुख (श्री नारायणदास रामदास इंग्लिश मीडियम स्कूल इंदापूर, इयत्ता पहिली), आरोही संदीप शिंदे (विद्या प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम स्कूल, इंदापूर, इयत्ता दुसरी, तुकडी ब), श्रेया आबा कामथे (पोदार इंटरनॅशनल स्कूल, तळेगाव दाभाडे, ता. मावळ, इयत्ता पहिली),
शौनक शांतनु मुळे, बाल विकास विद्यालय, तळेगाव दाभाडे, ता. मावळ, इयत्ता पहिली, तुकडी क), राजीव गिरी (कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूल, तळेगाव दाभाडे, ता. मावळ, इयत्ता दुसरी).

ब गट- सिद्धी होळकर (विद्या प्रतिष्ठान सोमेश्वर इं. मि. स्कूल, ता. बारामती, इयत्ता चौथी, तुकडी अ), श्रावणी किशोर वाघमारे (गुड शेफर्ड अॅकॅडमी, ता. भोर, इयत्ता चौथी, तुकडी ब), विराट अमोल भोंडरे (सरस्वती विद्या मंदिर, तळेगाव दाभाडे, ता. मावळ, इयत्ता चौथी, तुकडी अ), रेवती राहुल देसाई (गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल, तुंगार्ली, लोणावळा, इयत्ता तिसरी), मनस्वी एस. महादर (एस. बी. पाटील पब्लिक स्कूल, वनगळी, ता. इंदापूर, इयत्ता चौथी, तुकडी ब), अंजली राजेंद्र लांडगे (प्राथमिक विद्या मंदिर, बारव, ता. जुन्नर, इयत्ता तिसरी), कृष्णा जोरी (श्री अनंतराव कुलकर्णी इंग्लिश मीडियम स्कूल, नारायणगाव, ता. जुन्नर, इयत्ता तिसरी, तुकडी ड), अनन्या श्रीकांत कोकाटे (जिजामाता प्राथमिक विद्या मंदिर, सराटी, ता. इंदापूर, इयत्ता चौथी, तुकडी ब), स्पंदन नागनाथ वाघमारे (केंद्रीय विद्यालय सीआरपीएफ, तळेगाव दाभाडे, ता. मावळ, इयत्ता तिसरी. अहिल समीर आतार (जि. प. प्रा. शाळा, वडगाव निंबाळकर, ता. बारामती, इयत्ता चौथी, तुकडी अ), आरोही गणेश हांडे (जि. प. प्रा. शाळा, उंब्रज नं. १, ता. जुन्नर, इयत्ता चौथी), चिराग संजय निघोट (जि. प. प्रा. शाळा, कळंब, ता. आंबेगाव, इयत्ता चौथी, तुकडी अ), आतार सिद्रा जमीर (श्री. अनंतराव कुलकर्णी इं. मि. स्कूल, नारायणगाव, ता. जुन्नर, इयत्ता चौथी, तुकडी अ), विश्वनाथ बंगाराम, मॉर्डन इंग्लिश स्कूल, बेल्हे, ता. जुन्नर), आराध्या दीपक घोगरे (प्राथमिक विद्या मंदिर, बारव, ता. जुन्नर, इयत्ता तिसरी), संस्कार प्रकाश धोत्रे (जि. प. प्रा. शाळा, निमगाव म्हाळुंगी, ता. शिरूर, इयत्ता तिसरी), वेदीका गंगाराम जाधव, जि. प. प्रा. शाळा (मुलींची), ओतूर नं. २, ता. जुन्नर, इयत्ता चौथी. तुकडी ब), कैवल्य अजिनाथ (श्री ज्ञानेश्वर प्राथमिक विद्या मंदिर, आळंदी देवाची, ता. खेड, इयत्ता तिसरी), अनुष्का प्रवीण खातामार (कडाळेकर न्यू इंग्लिश स्कूल, लांडेवाडी, ता. आंबेगाव), मंजिरी शंकर भालेराव (जि. प. प्रा. शाळा टाकळी हाजी, ता. शिरूर, इयत्ता चौथी), अपूर्वा जगन्नाथ गड (शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल, सासवड, ता. पुरंदर, इयत्ता तिसरी), ज्ञानदा अमोल कुऱ्हाडे (श्री ज्ञानेश्वर प्राथमिक विद्या मंदिर, चाकण, ता. खेड, इयत्ता चौथी), नुजहत कलाम अन्सारी (जवाहरलाल इंग्लिश मीडियम स्कूल, केडगाव, ता. दौंड, इयत्ता चौथी), श्रेयांश प्रकाश गिरी, सोमेश्वर स्कूल, सोमेश्वरनगर, ता. बारामती, इयत्ता तिसरी). इंद्रायणी लक्ष्मण चौधरी (शारदाबाई पवार विद्या मंदिर, शारदानगर, ता. बारामती, इयत्ता तिसरी), अंजना राजेश शितोळे (म.ए.सो. बाल विकास मंदिर, सासवड, ता. पुरंदर, इयत्ता तिसरी), आयुष राजेश गिरी (जिजामाता इंग्लिश मीडियम स्कूल, सराटी, ता. इंदापूर, इयत्ता चौथी, तुकडी अ), वैष्णवी सचिन साळुंके (जि. प. प्रा. शाळा, कानगाव, ता. दौंड, इयत्ता चौथी),
आरव राजू घाटे (जि. प. प्रा. शाळा, पेठ, ता. आंबेगाव, इयत्ता चौथी), शालिनी दुर्गादास माळी (जिजामाता विद्यालय, जेजुरी, ता. पुरंदर, इयत्ता तिसरी), निधी उल्हास अडसुळ (गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल, लोणावळा, इयत्ता तिसरी, तुकडी अ),
नेत्रा पी. चौधरी (श्री विद्या भवन हायस्कूल, भूगाव, ता. मुळशी, इयत्ता पाचवी). विरप्रताप गुप्ता (श्री अनंतराव कुलकर्णी इंग्लिश मीडियम स्कूल, नारायणगाव, ता. जुन्नर, इयत्ता तिसरी. ईश्वरी जयराम शिंदाळे, मिशन मराठी शाळा, लोणी काळभोर, ता. हवेली, इयत्ता तिसरी, तुकडी अ), शरयू शेखर सावळे (सेंट अॅन हायस्कूल, तळेगाव दाभाडे, ता. मावळ, इयत्ता पाचवी, तुकडी क), सृष्टी शैलेश क्षीरसागर (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दौंड, इयत्ता चौथी), अनुष्का संतोष बहिरट (वाघेश्वर इंग्लिश स्कूल, मांडवगण फराटा, ता. शिरूर, इयत्ता पाचवी, तुकडी अ), स्वरा सोमनाथ देवकर (शारदा सदन प्राथमिक शाळा, केडगाव, ता. दौंड, इयत्ता तिसरी, तुकडी अ), राधिका सचिन पाटील (मातोश्री पार्वतीबाई कुमार प्राथमिक शाळा, दौंड, इयत्ता चौथी, तुकडी क).

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.