VIRAL VIDEO: अशोकमामांचा अनोखा अंदाज! डफली वाजवतानाचा व्हिडिओ व्हायरल
esakal September 07, 2025 02:45 AM

1 अशोक सराफ यांचा डफली वाजवतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल.

2 ‘अशोक मा. मा.’ मालिकेच्या सेटवरील खास क्षण प्रेक्षकांना भावला.

3 चाहत्यांनी “लिजंड”, “भारी” अशा कमेंट्स करून प्रेम व्यक्त केलं.

जेष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा मोठा चाहतावर्ग आहे. त्यांनी त्यांच्या अभिनयातून लाखोंचा चाहतावर्ग निर्माण केलाय. प्रत्येक चाहत्यांच्या मनात अशोक सराफ यांनी अधिराज्य गाजवलय.

त्यांच्या विनोदी अभिनयामुळे ते घराघरात पोहचले आहेत. सध्या ते ‘अशोक मा. मा.’ या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. नुकताच या मालिकेच्या सेटवरून त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला असून त्यावर चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया उमटत आहेत.

या व्हिडीओमध्ये अशोक सराफ डफली वाजवताना दिसत आहेत. त्याचा डफली वाजवतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. त्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद झळकत आहे. मालिकेच्या शूटिंगदरम्यान घेतलेला हा खास क्षण आता व्हायरल होताय. चाहत्यांना त्यांचा हा निराळा अंदाज प्रचंड आवडला आहे.

View this post on Instagram

A post shared by Sakal Premier (@sakalpremier)

प्रेक्षकांचा लाडका अभिनेते असूनही आजही अशोक सराफ आपल्या साधेपणामुळे आणि सहज वागण्यामुळे प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. त्यांच्या या खास व्हिडीओवर चाहत्यांनी “सुपर स्टार”, “एकच नंबर” 'भारी' अशा कमेंट्स येताना पहायला मिळताय.

View this post on Instagram

A post shared by Sakal Premier (@sakalpremier)

FAQs

अशोक सराफ कोणत्या मालिकेत सध्या झळकत आहेत?

ते ‘अशोक मा. मा.’ या मालिकेत दिसत आहेत.

सोशल मीडियावर कोणता व्हिडिओ व्हायरल झाला आहे?

मालिकेच्या सेटवर डफली वाजवतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय.

चाहत्यांची काय प्रतिक्रिया आली आहे?

चाहत्यांनी “सुपर स्टार”, “एकच नंबर”, “भारी” अशा कमेंट्स केल्या आहेत.

हा व्हिडिओ कुठे शूट करण्यात आला?

हा व्हिडिओ ‘अशोक मा. मा.’ मालिकेच्या शूटिंगदरम्यान काढला आहे.

'दारू-सिगरेट पीते', शिल्पा शेट्टीबद्दल सासऱ्यांची धक्कादायक वक्तव्य, राज कुंद्राचा खुलासा
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.