स्टार्टअपपासून दिवाळखोरीपर्यंत: उद्योगस्नेही धोरणांचे १० महत्त्वाचे घटक
Sarkarnama September 09, 2025 01:45 PM
Ease of Doing Business world bank criteria उद्योगाची सुरुवात

उद्योग सुरू करण्यासाठी व चालविण्यासाठी प्रक्रिया, वेळ, खर्च आणि आवश्यक किमान भांडवल किती लागते, या गोष्टी तपासल्या जातात.

Ease of Doing Business world bank criteria बांधकामाची परवानगी

गोदामे किंवा अशा बांधकामांसाठी लागणारा वेळ, खर्च, परवानग्या-परवाने या प्रक्रियेतील सुलभता

Ease of Doing Business world bank criteria वीजपुरवठा

नव्याने बांधलेल्या गोदामे व कायमस्वरूपी वीजजोड घेण्यासाठी आवश्यक प्रक्रिया, वेळ आणि खर्च यातील सुलभता

Ease of Doing Business world bank criteria मालमत्ता नोंदणी

जमीन किंवा मालमत्ता विकत घेण्यासाठी नोंदणीसाठी प्रक्रिया, वेळ आणि खर्च यामध्ये किती गुंतागुंत आहे, हे पाहिले जाते.

Ease of Doing Business world bank criteria कर्जपुरवठा

वित्तपुरवठ्याची यंत्रणा किती सक्षम आहे आणि दिवाळखोरी कायदा-अन्य कायदे किती परिणामकारक आहेत, हे मुद्देही पाहिले जातात.

Ease of Doing Business world bank criteria छोटे गुंतवणूकदार

अल्पसंख्य भागधारकांचे संरक्षण आणि कंपनीतील पारदर्शकतेच्या अटी यांचे मोजमाप किती होते, हे पाहणे.

Ease of Doing Business world bank criteria सीमेवरील व्यापार

मालाच्या आयात-निर्यातीसाठी आवश्यक प्रक्रियेशी संबंधित वेळ व खर्चाची नोंद यामध्ये करण्यात येते.

Ease of Doing Business world bank criteria करारांची अंमलबजावणी

वादांचे स्थानिक न्यायालयांमध्ये कशा पद्धतीने निराकरण होते, त्याचा वेळ व खर्च यांचे मूल्यांकन केले जाते.

Ease of Doing Business world bank criteria दिवाळखोरीचे निराकरण

दिवाळखोरीच्या प्रकरणांचे निराकरण करण्यासाठी लागणारा वेळ, खर्च आणि त्यातील निकाल यांविषयीचा अभ्यास करणे

NEXT: WhatsApp वरून आधार कार्ड डाउनलोड करण्याची नवी सुविधा; जाणून घ्या सोपी पद्धत! येथे क्लिक करा
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.