दह्यात प्रथिने, कॅल्शिअम यासारखे विविध घटक असतात.
यामुळे दही खाणे आरोग्यासाठी फायेदशीर असते.
दही खाल्याने भूक जास्त लागत नाही.
दही खाल्याने पचन सुधारते.
दही खाण्याची योग्य वेळ कोणती हे जाणून घेऊया.
सकाळी दही खावे. यामुळे वजन कमी होण्यास मदत मिळते.
व्यायामानंतर दही खाणे फायदेशीर ठरते.
फळांसह एक वाटी दही खावे. वजन कमी करण्यासाठी दही खाणे उत्तम पर्याय आहे.