भारतातील सर्वात मोठे मातीचे धरण कोणते आहे?
esakal September 19, 2025 01:45 AM

Banasura Sagar Dam

मातीचे धरण

भारतातील सर्वात मोठे मातीचे धरण कोणते आहे आणि त्याते वैशिष्टे काय आहेत जाणून घ्या.

Banasura Sagar Dam

बाणासुरा सागर

भारतातील सर्वात मोठे मातीचे धरण बाणासुरा सागर धरण (Banasura Sagar Dam) आहे, जे केरळ राज्यातील वायनाड जिल्ह्यात स्थित आहे.

Banasura Sagar Dam

आशिया खंड

बाणासुरा सागर हे धरण आशिया खंडातील दुसरे सर्वात मोठे मातीचे धरण असून, सिंचन, जलविद्युत निर्मिती आणि पिण्याच्या पाण्यासाठी वापरले जाते.

Banasura Sagar Dam

वैशिष्ट्ये

हे भारतातील सर्वात मोठे मातीचे धरण आणि आशियातील दुसरे सर्वात मोठे मातीचे धरण आहे.

Banasura Sagar Dam

एर्थन धरण

बाणासुरा सागर धरण हे पूर्णपणे माती आणि दगडांनी भरलेले आहे. यामुळे याला 'एर्थन' (earthen) धरण म्हणतात.

Banasura Sagar Dam

उद्देश

या धरणाचा मुख्य उद्देश जलविद्युत निर्मिती करणे आहे. हे काकाकायल जलविद्युत प्रकल्पाचा एक भाग आहे.

Banasura Sagar Dam

आकर्षक बेटे

धरणामागे तयार झालेल्या जलाशयात अनेक लहान-लहान बेटे आहेत, जे आकर्षक दिसतात आणि पर्यटकांना आकर्षित करतात.

Banasura Sagar Dam

जलाशय

बाणासुरा सागर जलाशयाचा उपयोग वायनाड जिल्ह्याला पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी आणि सिंचनासाठी केला जातो.

Banasura Sagar Dam

विशेषता

बाणासुरा सागर धरण हे आशियातील दुसरे सर्वात मोठे आणि भारतातील सर्वात मोठे मातीचे धरण म्हणून ओळखले जाते.

Mumbai-Konkan Ro-Ro Ferry Service

मुंबई-कोकण ‘रो-रो’ सेवा परवडणारी आहे का? तिकीट दर वाचून व्हाल थक्क येथे क्लिक करा
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.