Stock Market Closing: शेअर बाजार घसरणीसह बंद; निफ्टी 100 अंकांनी खाली, सर्व क्षेत्रांमध्ये विक्री
esakal October 15, 2025 04:45 AM

Stock Market Closing Today: आज निफ्टी निर्देशांकात घसरण झाली. सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात अस्थिरता दिसून आली आणि तो लाल रंगात बंद झाला. MIDCAP100 निर्देशांक 403 अंकांनी घसरून 58,358 वर बंद झाला. SMALLCAP100 निर्देशांक 144 अंकांनी घसरून 17,957 वर बंद झाला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.