Cabbage Breakfast Recipe: मुलांना भाज्या खायचा नेहमी कंटाळा येतो, त्यात हा पत्तागोबी म्हंटल की मग लहान काय आणि मोठे काय सगळेच नाक मुरडतात.
पण आज आम्ही अशी एक भन्नाट रेसिपी घेऊन आलो आहोत की जिचं नाव ऐकूनही ज्या पत्तागोबीला नकार दिला जातो, तीच भाजी सर्वांची फेव्हरेट बनून जाईल. हा नाश्ता इतका चविष्ट आहे की मुलांसोबत मोठेही पुन्हा पुन्हा मागतील. चला तर मग, वेळ न घालवता लगेच लिहून घ्या "कोबीचे पॅनकेक" रेसिपी
Choti Diwali 2025: छोटी दिवाळीच्या दिवशी बृहस्पती करणार कर्क राशीत प्रवेश; वाचा देशात आणि तुमच्या राशीत नेमकं कोणते महत्वाचे बदल होणार कोबीचे पॅनकेकेकोबीचे पॅनकेक हापदार्थ तुम्ही नाश्त्याला किंवा मुलांच्या डब्बा ला देखील बनवून देऊ शकता. हा पदार्थ अतिशय हेल्दी आणि स्वादिष्ट आहे. आणि खूप कमी तेलात हा पदार्थ तयार होतात. चला तर जाणून घ्या याची रेसिपी
साहित्य:१ कोबी
१ गाजर
१ लहान कांदा
गव्हाचं पीठ
जिरे
लाल तिखट
हळद
चवीनुसार मीठ
Heart Palpitations: सतत हृदय धडधडतंय? डॉक्टरकडे जाण्याआधी या 3 स्टेप्सने घरबसल्या तपासणी करा! कृती:सर्वप्रथम कोबी, गाजर आणि कांदा मिक्सर मध्ये बारीक करून घ्या
नंतर एका भांड्यात कडून त्यात गव्हाचं पीठ, जिरं, लाल तिखट, हळद आणि मीठ टाकून ठेवा.
त्यानंतर एका तव्यावर थोडं तूप किंवा तेल लावा आणि लहान पॅनकेक सारखं ते मिश्रण ठेवा
आणि दोन्ही बाजूने खरपूस भाजा. आणि मुलांच्या डब्याला किंवा नाश्त्याला सॉस किंवा चटणी सोबत खायला द्या.