आजचे पंचांग आणि दिनविशेष - 19 ऑक्टोबर 2025
esakal October 19, 2025 03:45 PM
पंचांग -

१९ ऑक्टोबर २०२५ साठी

रविवार : आश्विन कृष्ण १३, चंद्रनक्षत्र उत्तरा, चंद्रराशी कन्या, सूर्योदय ६.२६ सूर्यास्त ५.५६, चंद्रोदय पहाटे ५.१५ चंद्रास्त दुपारी ४.४०, शिवरात्री, भारतीय सौर आश्विन २७ शके १९४७.

दिनविशेष -
  • २००३ : दिल्ली येथे झालेल्या ३४व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात इराणच्या दिग्दर्शिका समीरा मखमलबाफ यांच्या ‘ॲट फाइव्ह इन दि आफ्टरनून’ या चित्रपटास प्रतिष्ठेचा ‘सुवर्णमयूर’ पुरस्कार प्रदान.

  • २०१० : संतूरवादक पं. सतीश व्यास यांना ‘कुमार गंधर्व राष्ट्रीय सन्मान’ जाहीर.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.