Choti Diwali 2025 Marathi Wishes: छोटी दिवाळी अन् नरक चतुर्दशीच्या नातेवाईक अन् मित्रपरिवाला द्या खास शुभेच्छा
esakal October 19, 2025 06:45 PM

दिवाळी हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे जो मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदा 20 ऑक्टोबरला नरक चतुर्दशी साजरी केली जाणार आहे. या दिवशी नातेवाईक आणि मित्रपरिवाराला मराठीतून खास शुभेच्छा देऊन सणाचा आनंद द्विगुणित करा.

Choti Diwali 2025 Marathi Wishes: हिंदू धर्मात दिवाळीला खास महत्व आहे. दिवाळी मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरी केली जाते. या दिवशी माता लक्ष्मीची मनोभावे पूजा केली जाते. दिवाळीचा सण 5 दिवस साजरा केला जातो. तसेच छोटी दिवाळी म्हणजेच नरक चतुर्दशीला देखील खास महत्व आहे. नरक चतुर्दशी आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला साजरा केला जातो. यंदा 20 ऑक्टोबरला नरक चतुर्दशी साजरी केली जाणार आहे. या दिवसाला खास बनवण्यासाठी नातेवाईक आणि मित्र परिवाराला खास मराठीतून शुभेच्छा पाठवू शकतात.

उटण्याचा सुगंध घेऊन आली पहाट

पणतीत्या दिव्याच्या तेजानी उजळेल आयुष्य

नरक चतुर्दशी अन् छोटी दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा...!

तुम्हाला सर्व वाईटांवर विजय मिळो,

आणि ही दिवळी तुमच्यासाठी,

नशीब घेऊन येईल आणि तुमची सर्व स्पन्प पूर्ण करेल,

नरक चतुर्दशी अन् छोटी दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा...!

लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून निघो,

ही निशा घेऊनि येवो नवी आशा,

सोबत आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा,

नरक चतुर्दशी अन् छोटी दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा...!

Diwali 2025 Lakshmi Puja Guide: लक्ष्मीपूजन करताना 'हे' नियम ठेवा लक्षात, लाभेल सुख-समृद्धी

स्नेहाचा सुगंध दरवळला,

आनंदाचा सण हा आला,

विनंती आमची परमेश्वरला

सौख्य, समृद्धी लाभो तुम्हाला

नरक चतुर्दशी अन् छोटी दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा...!

अत्तर, उटण्याचा मंद सुगंध

घेऊन आली आज

दिवाळी पहाट

दिव्याच्या सोनेरी तेजाने

उजळून जावो वहिवाट

नरक चतुर्दशी अन् छोटी दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा...!

लक्ष लक्ष दीप उजळती यई

हसत ही दिपावली

करून अंधाराचा नाश

सुख यावो बहरूनी

नरक चतुर्दशी अन् छोटी दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा...!

देवी काली माता आपणास व परिवाला

नेहमी वाईट नजरेपासूनच वाचवो

अशी देवीकडे मंगल कामना

नरक चतुर्दशी अन् छोटी दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा...!

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.