Dhanteras 2025: धनत्रयोदशीला 'या' 5 वस्तू घ्या, पण 'या' 3 ची खरेदी टाळा, लक्ष्मी राहील प्रसन्न
esakal October 20, 2025 04:45 AM
सोनं आणि चांदी

धनत्रयोदशीला शुभ मुहूर्तावर सोनं आणि चांदी खरेदी करणे शुभ मानले जाते.

नवीन भांडी

तसेच धनत्रयोदशीला नवीन भांडी खरेदी करावी.

लक्ष्मी गणेश मूर्ती

घरात लक्ष्मी आणि गणेश मूर्ती आणावी.

धणे

धनत्रयोदशीला धणे खरेदी करणे शुभ मानले जाते.

नवीन कपडे

धनत्रयोदशीला तुम्ही नवीन कपडे खरेदी करू शकता.

टोकदार वस्तू

धनत्रयोदशीला टोकदार वस्तू खरेदी करू नका. शास्त्रानुसार अशुभ मानले जाते.

लोखंडी वस्तू

आज धनत्रयोदशीला लोखंडी वस्तू खरेदी करू नका.

तुटलेल्या वस्तू

धनत्रयोदशीला तुटलेल्या वस्तू खरेदी करू नका.

माता लक्ष्मी प्रसन्न

वरील गोष्टी लक्षात ठेवल्यास माता लक्ष्मी प्रसन्न होईल.

Diwali 2025: दिवाळीत 'या' वस्तू गिफ्ट करू नका, नात्यात येईल दूरावा आणखी वाचा
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.