*!!श्री मयूरेश्वर प्रसन्न!!*
☀ धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार
☀ सूर्योदय – ०६:३३
☀ सूर्यास्त – १८:०३
चंद्रोदय – ❌❌
⭐ प्रात: संध्या – ०५:२१ ते ०६:३३
⭐ सायं संध्या – १८:०३ ते १९:१५
⭐ अपराण्हकाळ – १३:२७ ते १५:४५
⭐ प्रदोषकाळ – १८:०३ ते २०:३३
⭐ निशीथ काळ – २३:५३ ते ००:४३
⭐ राहु काळ – १५:१० ते १६:३६
⭐ यमघंट काळ – ०९:२५ ते १०:५१
♦️ लाभदायक----
लाभ मुहूर्त– १०:५१ ते १२:१८
अमृत मुहूर्त– १२:१८ ते १३:४४
विजय मुहूर्त— १४:१३ ते १४:५९
ग्रहमुखात आहुती – सूर्य (अशुभ)
अग्निवास – पाताळात
शिववास – गौरीसन्निध असल्यामुळे काम्य शिवोपासनेसाठी शुभ दिवस आहे
शालिवाहन शक १९४७
संवत्सर विश्वावसु
अयन – दक्षिणायन
ऋतु – शरद
मास – आश्विन
पक्ष - कृष्ण पक्ष
तिथी – अमावस्या (१७:५२ नं.) प्रतिपदा
वार – मंगळवार
नक्षत्र – चित्रा (२३:०२ नं.) स्वाती
योग – विष्कंभ (२७:१३ नं.)प्रीति
करण – नाग(१७:५२ नं.) किंस्तुघ्न
चंद्र रास – कन्या (०९:५३ नं. तुळ)
सूर्य रास – तुळ
गुरु रास – मिथुन (०६:५७ नं. कर्क)
दिनविशेष – दर्श-स्नानदानासाठी अमावास्या, भौमवती अमावास्या (अत्र जान्हवीस्नानमात्रेण गोसहस्रफलं लभेत्।), महावीर निर्वाण दिन, सर्वेषाम् अन्वाधानं, वैश्वदेवः, पिंडपितृयज्ञः
शुभाशुभ दिवस - प्रतिकूल दिवस
श्राद्ध तिथी - अमावस्या श्राद्ध
आजचे वस्त्र – लाल
स्नान विशेष – तीळ किंवा आवळकाठी चूर्ण पाण्यात टाकून स्नान करावे.
उपासना –ऋणमोचक मंगळ स्तोत्र पठण व ‘अं अंगारकाय नमः’ या मंत्राचा जप करावा.
दान – सत्पात्री व्यक्तीस पोवळे, तांबडे वस्त्र दान करावे
तिथीनुसार वर्ज्य – स्त्रीसंग, परान्न भोजन
दिशाशूल उपाय – दिशाशूल उत्तर दिशेस असल्यामुळे उत्तर दिशेस यात्रा करण्यापूर्वी गूळ खाऊन बाहेर पडावे.
चंद्रबळ – मेष , कर्क , कन्या , वृश्चिक , धनु , मीन — या राशींना स.०९.५३ प. चंद्रबळ अनुकूल आहे