विकसित भारतासाठी महाराष्ट्राचे काय आहे 'व्हिजन डॉक्युमेंट'
Sarkarnama October 22, 2025 05:45 AM
Maharashtras Vision Document विकसित महाराष्ट्र 2047

विकसित महाराष्ट्र 2047 सल्लागार समितीच्या बैठकीत विकसित महाराष्ट्र 2047 मसुद्याला समितीने मान्यता दिली.

Maharashtras Vision Document भारताचे स्वप्न

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 स्वातंत्र्याच्या शताब्दी वर्षात संपूर्णपणे विकसित भारताचे स्वप्न पाहिले आहे.

Maharashtras Vision Document ‘रोडमॅप’

मसुद्यात 2029, 2035 आणि 2047 पर्यंत अशा तीन टप्प्यातील विकसित महाराष्ट्राचे ध्येय गाठण्याचा ‘रोडमॅप’ दिला आहे.

Maharashtras Vision Document सर्वेक्षण

विकसित महाराष्ट्र 2047 च्या मसुद्यासाठी राज्यात 19 जून 2025 ते 28 जुलै 2025 पर्यंत सर्वेक्षण करण्यात आले.

Maharashtras Vision Document ‘ऑडिओ मेसेज’

राज्यभरातून चार लाख नागरिकांचा प्रतिसाद प्राप्त झाला. या प्रतिसादांमध्ये 35 हजार ‘ऑडिओ मेसेज’ चा समावेश होता.

Maharashtras Vision Document सात लाख

विकासाच्या सूचनांचा जास्त अंतर्भाव होता. त्याचप्रमाणे विविध विभागांच्या विशिष्ट सर्वेमध्ये सात लाखांपेक्षा जास्त नागरिकांनी सहभाग नोंदविला

Maharashtras Vision Document कृत्रिम बुद्धिमत्ता

यंत्रणांनी यापुढे मंजुरीसाठी येणाऱ्या प्रस्तावांवर कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारे प्रस्ताव स्वीकार्यतेची यंत्रणा निर्माण करावी लागणार

Maharashtras Vision Document एलएलएम

कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित प्रभावी काम करण्यासाठी एलएलएम (लार्ज लैंग्वेज मॉडेल) तयार करावे लागणार आहे.

NEXT: पाच लाख युवकांना रोजगार मिळणार; महाराष्ट्र सरकारचं 'या' उद्योगासाठी नवं धोरण जाहीर येथे क्लिक करा
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.