Actor Rishabh Tandon Death
ऋषभ टंडनचे निधनप्रसिद्ध मुंबई आधारित गायक, अभिनेता आणि संगीतकार ऋषभ टंडन याचे वयाच्या ३५व्या वर्षी हार्ट अटॅकने निधन झाले.
Heart Attack Symptoms in 30+ Men
३० वर्षांनंतर हार्ट अटॅकचा धोकापुरुषांमध्ये ३० वर्षांनंतर हार्ट अटॅकचा धोका वाढतो. हृदयाला रक्तप्रवाह व्यवस्थित न मिळाल्यास अचानक हार्ट अटॅक येऊ शकतो. तसेच काही दैनंदिन सवयी देखील कारणीभूत ठरू शकतात.
Smoking
धूम्रपानजास्त प्रमाणात सिगारेट ओढल्याने हार्ट अटॅकचा धोका वाढतो.
alcohol
मद्यपान
जास्त प्रमाणात मद्यपान करणे हृदयाच्या आरोग्यासाठी अपायकारक असते.
cholesterol
कोलेस्ट्रॉलउच्च कोलेस्ट्रॉलचे प्रमाण हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा आणते.
no exercise
व्यायामाचा अभावदररोज व्यायाम न केल्यास हृदयाचे कार्य कमी होते.
obesity and blood sugar
वजन आणि रक्तदाबजास्त वजन, उच्च रक्तदाब आणि अनियंत्रित साखर हार्ट अटॅकचा धोका वाढवतात.
Heart Attack Symptoms
लक्षणे
छातीचा त्रास, घाम येणे, श्वास घेण्यास त्रास, हात-पाय सुजणे, थकवा – हे हार्ट अटॅकची चेतावणीची लक्षणे आहेत.
Doctor's Advice नोट
ही लक्षणे दिसल्यास लगेचच डॉक्टरांचा सल्ला घ्या. योग्य वेळी उपचार घेतल्यास जीव वाचवता येऊ शकतो.
Remedy for Yellow Teeth
पिवळ्या दातांना कार बाय! रोज वापरा हा सोपा घरगुती उपाय आणखी वाचा