 
             डिटॉक्स ड्रिंकचा ट्रेंड
 डिटॉक्स ड्रिंकचा ट्रेंड 
सध्या लिंबू-पाणी, पुदिनं-काकडीचं वॉटर यांसारख्या डिटॉक्स ड्रिंक्सचा (Detox Drinks) मोठा ट्रेंड आहे, कारण याने शरीर साफ होतं असा दावा केला जातो.
 हा एक गैरसमज
 हा एक गैरसमज 
आहार तज्ज्ञांनुसार, डिटॉक्स ड्रिंक घेणे ही 'फॅड डायट' (Fad Diet) चा एक प्रकार आहे आणि याने शरीर साफ होतं हा खूप मोठा गैरसमज आहे.
 नैसर्गिक डिटॉक्स प्रक्रिया
 नैसर्गिक डिटॉक्स प्रक्रिया 
डिटॉक्स ड्रिंक घेण्याची शरीराला काही एक आवश्यकता नसते, कारण आपल्या शरीरातील किडनी, लिव्हर आणि त्वचा हे अवयव आपोआप डिटॉक्स करण्याचे काम करतात.
 बाजारातील धोका
 बाजारातील धोका 
बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या डिटॉक्स ड्रिंक्समध्ये मोठ्या प्रमाणात शुगर, प्रिझर्व्हेटिव्ह्ज (Preservatives) आणि मीठ वापरलेले असते, जे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असू शकते.
 शरीराला आवश्यक गोष्टी
 शरीराला आवश्यक गोष्टी 
शरीर नैसर्गिकरित्या डिटॉक्स होण्यासाठी तुम्हाला कुठल्याही विशेष ड्रिंकची गरज नाही, फक्त दिवसभर व्यवस्थित पाणी प्या आणि पुरेशी झोप घ्या.
 डिटॉक्सची वेळ
 डिटॉक्सची वेळ 
शरीर नैसर्गिकरीत्या डिटॉक्स होण्याची प्रक्रिया रात्री ११ ते ३ या वेळेत सुरू होते, त्यामुळे ही प्रक्रिया चांगली होण्यासाठी लवकर झोपणे महत्त्वाचे आहे.
 तज्ज्ञांचा सल्ला
 तज्ज्ञांचा सल्ला 
पुरेशी झोप (रात्री १० वाजता) घेतल्यास शरीर चांगले डिटॉक्स होते आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारचे डिटॉक्स ड्रिंक घेण्याची आवश्यकता भासत नाही.
 
 
Worlds largest Orange
Worlds largest Orange : जगात सर्वात मोठी संत्री कुठे पिकवली जातात? यात नागपूरचाही आहे समावेश! येथे क्लिक करा