Tejaswini Lonari तेजस्विनी लोणारी
मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी लोणारीने 'तुझेच मी गीत गात आहे' या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले.
Tejaswini Lonari साखरपुडा लूक
तेजस्विनीने पिवळ्या रंगाची हिरव्या काठापदराची साडी नेसली आहे. तिने हा पारंपरिक लूक साखरपुड्याला केला होता.
Tejaswini Lonari पारंपरिक लूक
केसांचा बन, नाकात नथ, कपाळावर चंद्रकोर, साडीला मॅचिंग ज्वेलरी आणि ग्लॉसी मेकअप करून तिने हा लूक पूर्ण केला आहे.
तेजस्विनीच्या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. तिच्या सौंदर्याचे कौतुक केले जात आहे.
फोटोंमध्ये ती खूपच आनंदी दिसत आहे. तिच्या चेहऱ्यावरची स्माइल पाहून चाहते घायाळ झाले आहेत.
Tejaswini Lonari साखरपुडा
अलिकडेच तेजस्विनी लोणारीने शिंदेंच्या शिवसेनेचे युवा नेते समाधान सरवणकर यांच्याशी थाटामाटात साखरपुडा केला आहे. त्यांच्या साखरपुड्याचे फोटो इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहे.
Tejaswini Lonari सरवणकरांची सून
तेजस्विनी लवकरच सरवणकरांची सून होणार आहे. तेजस्विनी लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे. तिच्या लग्नाची चाहते वाट पाहत आहेत.
Tejaswini Lonari वर्कफ्रंट
तेजस्विनी लोणारीने मराठीसोबत हिंदीमध्येही काम केले आहे. तेजस्विनी टिव्हीचा प्रसिद्ध चेहरा आहे. चाहते तिच्या आगामी प्रोजेक्टची वाट पाहत आहेत.
Naagin Actress NEXT : मौनी रॉय ते तेजस्वी प्रकाश; कोणकोणत्या अभिनेत्री झळकल्या 'नागिन'च्या भूमिकेत येथे क्लिक करा...