या ४ प्रकारची पाने रात्री चावून खा, सकाळी पोट होईल एकदम साफ, पाहा कोणती ?
GH News November 10, 2025 01:11 AM

तुमचे पोट जर सकाळी नीट साफ होत नसेल तर दिवसभर त्याचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होतो. टॉयलेटला गेल्यानंतरही पोट नीट साफ न झाल्यासारखे वाटणे यामुळे दिवसाचा उत्साह कमी होतो. याला कारण तुमचे डायजेशन स्लो झाले आहे. त्यामुळे दिवसभर थकवा आणि आळस आल्यासारखे वाटते. त्यासाठी रात्री चार प्रकारची पाने चावून खाल्ल्याने आराम मिळतो.

डिटॉक्स करणे का गरजेचे ?

आजकल प्रत्येक जण बॉडी डिटॉक्स करण्याच्या मागे लागला आहे. कोणी ग्रीन ज्युस घेत आहे. कोणी सप्लीमेंट खात आहे. तर कोणी फास्टींग करत आहे.

जोपर्यंत पोटातील मैला बाहेर येत नाही. गॅस, टॉक्सिंस आणि पचन न झालेले अन्न बाहेर पडत नाही तोपर्यंत कोणतेही रेमेडी उपाय करणार नाही.

काय होतात तक्रारी –

रोज शौचाला येत नाही

पोट टाईट आणि ब्लोटेड रहाते

त्वचा डल वाटते, पुरळ जात नाहीत

सकाळी उठल्यानंतर शरीर थकलेले वाटते

या सर्व तक्रारीला जबाबदार पोट साफ न होणे असते.

यावरील उपाय तुमच्या किचनमध्येच आहे. केवळ चार प्रकारची पाने रात्री चावून खाल्ल्याने सकाळी तुम्हाला फरक जाणवेल. तुमची बॉडी सकाळी डिटॉक्स होऊन जाईल.

1. सेना लीफ (सनाई) – बद्धकोष्ठतेसाठी जालीम उपाय

आतड्यांच्या स्नायूंना स्टीम्युलेट करते

बॉवल मुव्हमेंट वाढवते

जुना मैला शरीरातून बाहेर काढते

कसे घ्यावे :

अर्धा चमचा सना पावडर + काळे मीठ

एक कप गरम पाण्यासोबत रात्री झोपताना घ्यावे

रोज घेऊ नये – आठवड्यातून १ ते २ वेळा घेणे

2. कडूनिंबाची पाने – टॉक्सिन्स आणि स्किन प्रॉब्लेमसाठी

पोटातील बॅक्टेरिया आणि इंफेक्शन समाप्त करते.

त्वचेवरील घामोळ्या आणि पुरळ दूर करते.

डिटॉक्सचा नैसर्गिक उपाय

कसे घ्यावे :

रात्री ४ ते ५ ताजी कडूनिंबाची पाने चावून खाणे

3. नीम करी लीव्स ( कडी पत्ता ) – फॅटी लिव्हर आणि स्लो डायजेशनसाठी

लिव्हरला एक्टिवेट करते

बॉईल प्रोडक्शन वाढवते

फॅटी लिव्हर आणि बेली फॅट कमी करण्यास मदतगार

कसे घ्यावे :

१० ते १२ कडीपत्त्याची पाने चावावी, वरुन पाणी प्यावे वा १ चमचा पावडर गरम पाण्यात मिसळून रात्री घ्यावी

4. पुदीना (मिंट लीव्स) – गॅस, ब्लोटिंग आणि एसिडिटीसाठी

डायजेशनला स्मूद करते

गॅस आणि ब्लोटिंग कमी करते

पोटाला थंडावा देते आणि झोप चांगली आणते

कसे घ्यावे :

८ ते १० पुदीन्याची पाने क्रश करुन पाच मिनिटे पाण्यात उकळावीत

रात्री झोपण्यापूर्वी ते पाणी चहा सारखे प्यावे

कोणी कोणती पाने खावीत ?

बद्धकोष्ठता → सेना लीफ

टॉक्सिन्स, पुरळ, स्किन प्रॉब्लम्स → कडूनिंब

फॅटी लिव्हर, स्लो डायजेशन, हेअर फॉल → कडी पत्ता

गॅस, ब्लोटिंग, एसिडिटी → पुदीना

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.