Sleep Apnea
स्लीप ॲप्नियास्लीप ॲप्निया म्हणजे झोपेत श्वास घेण्यास अडथळा येणे, ज्यामुळे व्यक्तीचा श्वास काही वेळासाठी थांबतो.
Snoring or Clogged Nose
झोपेत घोरणे आणि श्वास थांबणेरात्री झोपेत 10–20 सेकंद श्वास थांबणे आणि जोरदार घोरणे ही स्लीप ॲप्नियाची प्रमुख लक्षणे.
Blocked Nose or Sudden Sweating
नाक चोंदणे आणि अचानक घाम येणेझोपेत नाक चोंदणे, श्वास घेण्यात त्रास होणे आणि मध्येच जोराचा घाम फुटणे दिसून येते.
Morning Headache
सकाळी डोकेदुखी व थकवाउठल्यावर तीव्र डोकेदुखी, शरीराचा थकवा आणि दिवसभर झोप येणे हे यात सामान्य आहे.
Problem in Focusing
लक्ष केंद्रीत करण्यात अडचणस्मरणशक्ती कमी होणे, एकाग्रता कमी होणे आणि नवीन शिकताना अडथळे येणे ही वारंवार दिसणारी लक्षणे आहेत.
Mood Swings
मूड स्विंग्समूड स्विंग्स, चिडचिड, व्यक्तिमत्त्वात बदल आणि नैराश्याची भावना जाणवू शकते.
Constant Urinating & Dry Throat
वारंवार लघवी करणे; घसा कोरडा पडणेरात्री वारंवार लघवीसाठी उठणे आणि सकाळी तोंड-घसा कोरडा पडणे ही सामान्य लक्षणे.
Higher Risk of Chronic Diseasesw
गंभीर आजारांचा धोका वाढतोमधुमेह, उच्चरक्तदाब, हृदयरोग, स्ट्रोक आणि वजन वाढण्याचा धोका वाढतो; त्यामुळे तज्ज्ञ डॉक्टर्सकडून तपासणी व उपचार अत्यंत महत्त्वाचे आहेत.
Why Do We Yawn
आपण जांभई का देतो? आयुर्वेदात सांगितलंय भन्नाट कारण आणखी वाचा