महाविकास आघाडीच्या खासदारांच्या निधीतून टक्केवारी मिळत नसल्याने डीपीडीसीचा निधी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून थांबवला जात असल्याचा गंभीर आरोप खासदार प्रणिती शिंदे यांनी केला आहे. तर गोरेनीं जिल्ह्यातील खासदार धैर्यशील मोहिते पाटील, ओमराजे निंबाळकर आणि आता माझाही डीपीडीसीचा निधी थांबवल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
Malegaon : चिमुकलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणी आज मालेगाव बंदची हाकमालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील चिमुकलीवर झालेला अत्याचार व हत्येच्या निषेधार्थ दिनांक आज मालेगाव शहर बंदची हाक पुकारण्यात आली आहे.